{
  "village_code": "273300020411580000",
  "village_name": "बांधवाडी",
  "taluka_name": "वैभववाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:35:28Z",
  "surveys": [
    "99/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसजा बांधवाडी ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग मधील मौजे बांधवाडी येथील स.न.99/1 क्षेत्र ला.यो.0.10 हे.आर आणि पो.ख.0.01 हे.आर हे हक्क सोड दस्त क्र.364/2026 दिनांक 28/08/2026 वैभववाडी अन्वये श्री.अरविंद रघुनाथ पेडणेकर यांनी श्री.विरेंद्र तुकाराम पेडणेकर यांना हक्क सोड दिला असून फेरफार 982 अन्वये केली असता तांत्रिक करणावस्त विरेंद्र तुकाराम पेडणेकर यांचे नाव कमी होवून श्री.अरविंद पेडणेकर यांचा नाव राहिले होते त्या करणावस्त दस्त क्र.364/2026 दिनांक 28/08/2026 वैभववाडी प्रमाणे अंमल देण्याकरिता नोंद करण्यात आली.\nलिहून देणार श्री.अरविंद रघुनाथ पेडणेकर (खाता क्र.2707 ) यांचे गट क्र./सर्वे.न.99/1\nहक्कसोड लिहून घेणार -वीरेंद्र तुकाराम पेडणेकर ,यांना दुय्यम निबंधक वैभववाडी यांचे कडील दस्त क्र.364/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/-मोबदला घेवून हक्क सोड करून दिले.",
  "talathi": "संतोष यशवंत कांबळे"
}
