{
  "village_code": "273300020411820000",
  "village_name": "कुर्ली",
  "taluka_name": "वैभववाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2947,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:30:14Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:- अजय यशवंत सुतार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 27/1 खाता क्रमांक :- 319 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- सरपंच ग्रामपंचायत कुर्ली , (खाता क्रमांक :-10354)गट/सर्व्हे क्रमांक 27/1 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 411 दिनांक 14/10/2026 प्रमाणे 15 वा वित्त आयोग जिल्हा स्तर प्राप्त निधीतून सन 2022-23 ते 2025-2026 अंतर्गत मौजे कुर्ली सुतारवाडी येथे विंधन विहीरीकरिता रक्कम रुपये 100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश श्रीपत गोडे"
}
