{
  "village_code": "273300030411840000",
  "village_name": "वायंगणी",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:06:35Z",
  "gone_at": "2026-11-06T10:42:49Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : खारेपाटण गट विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. खारेपाटण,\nलिहून देणार : रघुवीर यशवंत राणे रा. वायंगणी यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्यप्रत व मा. व्यवस्थापक खारेपाटण गट विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. खारेपाटण यांचेकडील पत्र क्रमांक 304 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज शिवाजी शिंदे"
}
