{
  "village_code": "273300030411910000",
  "village_name": "बेर्ले",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:02Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nलिहून घेणार- महात्मा फुले को .ऑप क्रेडीट सोसायटी लि ठाणे\nलिहून देणार- विजय अनंत राऊत यांनी महात्मा फुले को .ऑप क्रेडीट सोसायटी लि ठाणे यांचेकडून घेतलेले कर्ज थकीत झाल्याने त्यांचे गट न./सर्वे न 297 या मिळकतीवर रक्कम रुपये 2,30,411/-चा बोजा दाखल करणेबाबत मा.विशेष वसुली अधिकारी महात्मा फुले को .ऑप क्रेडीट सोसायटी लि ठाणे.यांजकडील पत्र क्रमांक जा.क्र.14/वि.व.अ/स्थावर मिळकत बोजा /सन 2026.दिनांक26/5/2026 प्रमाणे व उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र क्रमांक जा.क्र.उपनि/ठाणे शहर/बी-5/101/व.दा./1734/सन2021 दि.24/08/2021 जोडून दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,30,411/-चा बोजा दाखल केला .वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनघा नारायणराव अग्निहोत्री"
}
