{
  "village_code": "273300030411960000",
  "village_name": "शिडवणे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:07:31Z",
  "surveys": [
    "1941",
    "2144",
    "636",
    "683",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : खारेपाटण गट विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी ली खारेपाटण\nलिहुन घेणार : आबा नारायण टक्के\nयांनी सर्व्हे क्रमांक 96 वर फेरफार क्रमांक 2012 ने घेतलेला बोजा आबा नारायण टक्के यांच्या हिश्यावर खारेपाटण गट विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी ली खारेपाटण यांचा रक्कम रुपये 200000/चा इकरार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खारेपाटण गट विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी खारेपाटण यांचेकडील पत्र क्र 317/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र रामचंद्र आम्रस्‍कर"
}
