{
  "village_code": "273300030411990000",
  "village_name": "तळेरे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:46:55Z",
  "surveys": [
    "220",
    "239",
    "541"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : तळेरे वि.का.स. सेवा सह सो. लि\nलिहून घेणार : रिया रविंद्र भोगले, रक्षा रविंद्र भोगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 220 तपशिल : तळेरे वि.का.सेवा सह.सो.लि.तळेरे चा रविंद्र प्रभाकर भोगले यांचे हिश्यावर रक्कम रु.150000 बोजा. - 1726\nसर्व्हे क्रमांक : 239 तपशिल : तळेरे वि.का.सेवा सह.सो.लि.तळेरे चा रविंद्र प्रभाकर भोगले यांचे हिश्यावर रक्कम रु.150000 बोजा. - 1726\nसर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : तळेरे वि.का.सेवा सह.सो.लि.तळेरे चा रविंद्र प्रभाकर भोगले यांचे हिश्यावर रक्कम रु.150000 बोजा. - 1726\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. 129/2026/27 दि. 25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. रविंद्र प्रभाकार भोगले ही मयत असून त्यांचे वारस रिया रविंद्र भोगले (पत्नी), रक्षा रविंद्र भोगले (मुलगी) यांचे नावा वरील बोजा कमी करणे बाबत वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन अनंतराव काळेबेरे"
}
