{
  "village_code": "273300030411990000",
  "village_name": "तळेरे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2030,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:46:55Z",
  "surveys": [
    "1353/अ",
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा - कणकवली\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट रा. तळेरे यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2797-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1353/अ, 49 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअभिनंदन निळकंठ मालंडकर (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "सचिन अनंतराव काळेबेरे"
}
