{
  "village_code": "273300030412120000",
  "village_name": "कोळोशी",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1709,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:42:41Z",
  "surveys": [
    "1130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : कोळोशी वि का स सेवा सोसा\nलिहून घेणार : अनंत भिकाजी पेडणेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1130 तपशिल : श्री अनंत भिकाजी पेडणेकर यांच्या नावे कोळोशी विकास सेवा सोसायटी ली कोळोशी या संस्थेचा रक्कम रु १,५०,०००/-चा बोजा - 1489\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र 35/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा रंजित खेडकर"
}
