{
  "village_code": "273300030412130000",
  "village_name": "आयनल",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:30:38Z",
  "surveys": [
    "1034",
    "912"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : सावंतवाडी अर्बन को ऑप बँक लि सावंतवाडी\nलिहुन घेणार : राजेंद्र शंकर दहीबांवकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 1034 वर फेरफार क्रमांक 1383 ने घेतलेला बोजा राजेंद्र शंकर दहिबा्ंवकर यांचे नावे सावंतवाडी अर्बन को-ऑप.बॅंक लि सावंतवाडी यांचा रक्‍कम रू 2,00,000/- चा बोजा ठेविला\nसर्व्हे क्रमांक 912 वर फेरफार क्रमांक 1383 ने घेतलेला बोजा राजेंद्र शंकर दहिबा्ंवकर यांचे नावे सावंतवाडी अर्बन को-ऑप.बॅंक लि सावंतवाडी यांचा रक्‍कम रू 2,00,000/- चा बोजा ठेविला असून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक knk/55/2026-27/42 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा रंजित खेडकर"
}
