{
  "village_code": "273300030412150000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:51:49Z",
  "surveys": [
    "2348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव\nलिहून घेणार : प्रकाश वसंत सातोसे\nयांनी नांदगाव वी.का.स.सेवा.सो.चा रक्कम रु १००००० चा बोजा दि २४. ०७.०९ - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 30/09/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक जावक क्र.नांदगाव/विकास/सोसा./नांदगाव/91/2026 प्रमाणे रक्कम रुपये एक लाख (1,00,000/- ) मात्र चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमृता आनंदराव चौगले"
}
