{
  "village_code": "273300030412150000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:51:49Z",
  "surveys": [
    "1539"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, सिंधुदुर्ग\nलिहून घेणार : वामन धोंडू म्हसकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1539 तपशिल : वामन धोंडू म्हसकर वारस मुलगा मनोहर वामन म्हसकर यांचे हिश्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग.शाखा नांदगाव यांचा एक लाख पाच हजार (1,05,000/- )चा बोजा. - 3246\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग.शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमृता आनंदराव चौगले"
}
