{
  "village_code": "273300030412150000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:51:49Z",
  "surveys": [
    "417",
    "542"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव , नांदगाव\nलिहून देणार :मानसी मंगेश मोरये रा.नांदगांव यांचे हिस्स्यावर नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 09/10/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक -जावक क्र.नांद./विकास/सोसा./नांदगाव/98/2026 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 542, 417 वर रक्कम रुपये तीन लाख (300000/-)मात्र चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमृता आनंदराव चौगले"
}
