{
  "village_code": "273300030412150000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:51:49Z",
  "surveys": [
    "2345"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमा. तहसीलदार कणकवली यांचेकडील कुळवहिवाट/32ओ/एस.आर.-32/2024 दि.24/07/2024 प्रमाणे गाव मौजे नांदगाव येथील गट क्रमांक 2345 मध्ये भूधारणा भोगवटदार वर्ग 1 बदलून भोगवटदार वर्ग 2 ची नोंद करून भोगवटदार सदरी कुळ श्री. शंकर जालिंदर कापसे यांच्या नावाची नोंद केली. तसेच खरेदी किंमत रक्कम रु. 317/- मात्र जमा करेपर्यंत जमीन मालक वसंत पिराजी बिद्रे यांचा बोजा दाखल केला.",
  "talathi": "अमृता आनंदराव चौगले"
}
