{
  "village_code": "273300030412160000",
  "village_name": "बावशी",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:58:52Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून घेणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. , नांदगाव\nलिहून देणार :शिवराम बाबु गुरव रा.बावशी\nश्री. शिवराम बाबु गुरव यांचे हिस्स्यावर नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक -जावक क्र.नांद./विकास/सोसा./नांदगाव/105/2026 प्रमाणे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 173 वर रक्कम रुपये 120000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमृता आनंदराव चौगले"
}
