{
  "village_code": "273300030412160000",
  "village_name": "बावशी",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:58:52Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव\nलिहून घेणार : शिवराम बाबु गुरव\nयांनी शिवराम बाबू गुरव यांचा नांदगाव वि.का.स.से.साेसा. चा रक्‍कम रु. 60,000/- इकरार बोजा ता. 20/5/14 - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 31/10/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक -जावक क्र.नांद./विकास/सोसा./नांदगाव/109/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमृता आनंदराव चौगले"
}
