{
  "village_code": "273300030412180000",
  "village_name": "सावडांव",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:11:23Z",
  "surveys": [
    "2871"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,\nलिहून देणार : उत्तम सीताराम वारंग रा. सावडांव यांनी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर 2871 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक कणक/लोन/104/2026 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी प्रकाश कांबरे"
}
