{
  "village_code": "273300030412180000",
  "village_name": "सावडांव",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:11:23Z",
  "surveys": [
    "1627/1",
    "1633",
    "1650/अ",
    "1852"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह सोसा. लि. नांदगाव\nलिहुन घेणार : जगन्नाथ महादेव शिरवडकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 1852 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा ग्रुप वि.का.स.सेवा सोसायटी लि. यांचा रक्कम रु. 3,00,000/- चा इकरार बोजा. दि. 27/03/2003 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.नांदगाव/विकास/सोसा./नांदगाव/126/2026 दिनांक 02.02.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी प्रकाश कांबरे"
}
