{
  "village_code": "273300030412190000",
  "village_name": "पियाळी",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:55:22Z",
  "surveys": [
    "363",
    "423",
    "455",
    "513"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nबाजूस दाखल मिळकती या खातेदार दीपक सुरेश साळसकर यांचे नावे दाखल आहेत.महाराष्ट्र शासन 15 सप्टेंबर 1992 रोजी च्या शासन परिपत्रक क्र एस /14/2161816/प्र.क्र.458/ल अन्वये लक्ष्मी मुक्ती योजना लागू केली.या योजनेखाली अर्जदार यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र दिलेनुसार त्यांची पत्नी ईश्वरी दीपक साळसकर यांचे नाव बाजूस दाखल मिळकतीमध्ये सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रतिभा रंजित खेडकर"
}
