{
  "village_code": "273300030412190000",
  "village_name": "पियाळी",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:55:22Z",
  "surveys": [
    "1654"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल मिळकती या जमीन कसणाऱ्या कुळझाल्याने मालकी हक्क दिल्यापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने शासन निर्णय दि 16 जुलै 2026 परीपत्रक क्र जमीन -2025/pra kr 336/01 (e 1379234) नुसार व माननीय तहसीलदार कणकवली यांजकडील आदेश क्र 01/एएलटी/एस आर नं 82/2026 नुसार इतर हक्कात शेतकरी शेतजमीन विक्री करण्यास मुक्त असा शेरा ठेऊन.नियंत्रित सत्ता प्रकार नोंद कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रतिभा रंजित खेडकर"
}
