{
  "village_code": "273300030412250000",
  "village_name": "फोंडाघाट",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15845,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:56:49Z",
  "surveys": [
    "65/8अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमन, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद शामसुंदर करंडे रा. फोंडाघाट यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2845-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/8अ क्षेत्र 0.6585 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद शामसुंदर करंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशशांक प्रमोद लिंग्रस(कर्जदार) (खाता क्रमांक :- 8942) ,",
  "talathi": "समृध्दी मनोहर गवस"
}
