{
  "village_code": "273300030412250000",
  "village_name": "फोंडाघाट",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:56:49Z",
  "surveys": [
    "335/6/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजूस नमूद केलेल्या मिळकतीचे खातेदार सत्यवान मारुती पारकर यांची मिळकत ही नि.स.प्र.ची आहे व ती १० वर्षा पूर्वी पासून त्यांच्या नावावर आहे.मा तहसीलदार कणकवली यांजकडील आदेश क्रमांक ०१/एएलटी/एस.आर.नं-९५/२०२६ दिनांक : २७/१०/२०२६ , शासन परिपत्रक क्रमांक जमीन - २०२५/प्र.क्र३३६/जमीन-०१/जमीन-०१ (ई-१३७९२३४) दिनांक १६ जुलै,२०२६ व शासन परिपत्रक क्र.टीएनसी-४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दि.०७/०५/२०१४ मधील परिच्छेद -२ मधील अट क्रमांक.ख ग व घ मधील तरतुदीस अधीन राहून अर्जदार शेतजमीन विक्री करण्यास मुक्त राहील. जमीन वर्ग १ ची करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "समृध्दी मनोहर गवस"
}
