{
  "village_code": "273300030412250000",
  "village_name": "फोंडाघाट",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:44:56Z",
  "surveys": [
    "452/16",
    "565/11",
    "622/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस कॉलम नं ३ मध्ये दाखल केलेल्या मिळकती पूर्वी धोंडू झिलू लाड यांच्या नावे दाखल होत्या. ते मयत झाल्यानंतर त्यांचा वारसतपास फेरफार क्रमांक ७४०३, वा.र.अ.क्र. ४४९ ने होऊन केशव धोंडू लाड यांचे नाव ७/१२ सदरी ए.कु.पु.ने दाखल झाले. केशव धोंडू लाड यांचा वारसतपास फेरफार क्रमांक १२८५७ ने होऊन सुमती केशव लाड, राहुल प्रकाश लाड, कोमल प्रकाश लाड, माधुरी प्रकाश लाड, प्रिया प्रकाश लाड, निखील अनिल लाड, अंकिता अनिल लाड हे वारस दाखल झाले. परंतु सदर मिळकतीस व मूळ खातेदार केशव धोंडू लाड यांचे सहहिस्सेदार पुढीलप्रमाणे आहेत. १)वसंत धोंडू लाड २)चंद्रकांत धोंडू लाड ३)सुहासिनी सहदेव पुजारी ४)जयश्री चंद्रकांत सावंत वरीलप्रमाणे सहहिस्सेदार असून सदर मिळकतीस त्यांचे नाव वडिलोपार्जित मिळकत म्हणून दाखल करणेकरिता वर्दी अर्ज, वारस रजि अ क्र ४४९, फेरफार क्रमांक ७४०३, ९७१४ अर्जदार सुदेश वसंत लाड यांनी जोडून दिलेवरून सहहिस्सेदार म्हणून १)वसंत धोंडू लाड २)चंद्रकांत धोंडू लाड ३)सुहासिनी सहदेव पुजारी ४)जयश्री चंद्रकांत सावंत ही नावे ७/१२ सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "समृध्दी मनोहर गवस"
}
