{
  "village_code": "273300030412360000",
  "village_name": "करंजे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:31:13Z",
  "surveys": [
    "909"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सिंधुदुर्ग, शाखा कणकवली\nलिहून घेणार : लाडोबा महादेव चिंदरकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 909 तपशिल : सिंधुदुर्ग जि.मध्‍यवर्ती बॅक लि.सिंधुदुर्ग शाखा कणकवली कोड क्र. 4 यांचा बोजा र.रु.300000/- लाडोबा महादेव चिंदरकर यांचे नावे ठेवणेत आला. - 1432\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मध्य सह बँक लि सिंधुदुर्ग, शाखा कणकवली यांचेकडील पत्र जा.क्र.कणकवली/04/ /2026-27 दि. 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोजिरी गणेश गोडे"
}
