{
  "village_code": "273300030412370000",
  "village_name": "हरकुळ खुर्द",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:50:49Z",
  "surveys": [
    "159/10क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026मौजे हरकुळ खुर्द येथील सर्व्हे नं. 159/10क एकूण क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी व आकार 0.10 ही मिळकत चंद्रकांत बाळाजी रासम व मुरारी उमाजी रासम यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीचे संपूर्ण क्षेत्रात दत्ताराम लक्ष्मण रासम वगैरे 13 यांची नावे कुळ म्हणून दाखल आहेत. मा.अप्‍पर तहसिलदार व शेतजमीन न्‍यायाधिकरण कणकवली यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कुळवहिवाट/32ग/एसआर-16/2024 दि. 19.10.2026 ने रक्कम रु. 83/- मात्र विक्रीची रक्‍कम वसूल होईपर्यंत जमीन मालक चंद्रकांत बाळाजी रासम व मुरारी उमाजी रासम यांचे नाव इतर हक्कात दाखल होणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "श्रीया अरविंद शिंदे"
}
