{
  "village_code": "273300030412450000",
  "village_name": "वरवडे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6081,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:04:58Z",
  "surveys": [
    "231/4",
    "234/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : टेनन्सी/फेरचौकशी/एस.आर.३४/२००८\nआदेश दिनांक : 11/10/2022\nमा. उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/फेरचौकशी/एस.आर.३४/२००८ दि.११/१०/२०२२ प्रमाणे मा. तहसीलदार कणकवली यांनी टेनन्सी अर्ज क्र. १६७/२००७ चे कामी दि.२८/०३/२००८ रोजी दिलेला आदेश रद्द करणेत आला. मा. तहसीलदार कणकवली यांनी टेनन्सी अर्ज क्र. १६७/२००७ दि.२८/०३/२००८ ने कुळकायदा कलम ७०ब नुसार मधुकर गोविंद परब (मयत वारस) १. सुनंदा मधुकर परब २. दिपक मधुकर परब ३. मनोज मधुकर परब ४. मृन्मयी नंदकुमार सावंत यांची कुळ सदरी दाखल झालेली नावे मा. उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/फेरचौकशी/एस.आर.३४/२००८ दि.११/१०/२०२२ ने कुळ सदरातून कमी केली. आदेश दफ्तरी दाखल असे. आदेश पाहून नोंद केली.",
  "talathi": "तन्मय दशरथ चिकणे"
}
