{
  "village_code": "273300030412460000",
  "village_name": "कलमठ",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:38:10Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nभिवा शंकर राणे रा. कलमठ(खाता क्रमांक6295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक163ब3., बिगरशेती क्षेत्र 7.1700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.1700 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nएकदंत अपार्टमेंट 3 सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या कलमठ , (खाता क्रमांक :-7620)गट/सर्व्हे क्रमांक 163ब3. बिगरशेती क्षेत्र 7.1700 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2523 दिनांक 21/09/2026 प्रमाणे खरेदी दिली. अर्जदार अध्यक्ष, एकदंत अपार्टमेंट 3 सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या कलमठ यांनी स्थावर मिळकतीचा एकतर्फी मानीव अभिहस्थांतरणाचा दस्ताची नक्कल प्रत जोडून दि. 05/10/2026 चे पत्र दिलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n163ब3.",
  "talathi": "गोजिरी गणेश गोडे"
}
