{
  "village_code": "273300030412460000",
  "village_name": "कलमठ",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:38:10Z",
  "surveys": [
    "86/3",
    "89/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : कलमठ वि का स सेवा सोसा लि कलमठ\nलिहून घेणार : हमजा आदम शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 89/1 तपशिल : कलमठ विकास से. सो. - 1\nचा रु. 15000- बोजा - 1\nसर्व्हे क्रमांक : 86/3 तपशिल : श्री हमजा आदम शेख यांचे हिश्यावर कलमठ वि.का.स.सेवा सो. लि.कलमठ यांचा रक्कम रुपये 500000/- (अक्षरी रुपये पाच लाख मात्र) चा इकरार चा बोजा. - 9554\nसर्व्हे क्रमांक : 89/1 तपशिल : श्री हमजा आदम शेख यांचे हिश्यावर कलमठ वि.का.स.सेवा सो. लि.कलमठ यांचा रक्कम रुपये 500000/- (अक्षरी रुपये पाच लाख मात्र) चा इकरार चा बोजा. - 9554\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कलमठ वि का स सेवा सोसा लि कलमठ\nयांचेकडील दि. 16/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोजिरी गणेश गोडे"
}
