{
  "village_code": "273300030412470000",
  "village_name": "आशिये",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1622,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:00Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट\nगहाणखत लिहुन देणार : पांडूरंग न्हानू बाणे रा. आशिये यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2817-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.7013 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग न्हानू बाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रशांत पांडुरंग बाणे (खाता क्रमांक :- 779) ,\nमान्यता देणार प्रमिला पांडुरंग बाणे (खाता क्रमांक :- 779) ,",
  "talathi": "तन्मय दशरथ चिकणे"
}
