{
  "village_code": "273300030412490000",
  "village_name": "सातरल",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:45:04Z",
  "surveys": [
    "185अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nमौजे सातरल गट नं 185अ या मिळकतीची मा.अप्पर तहसीलदार व शेत जमीन न्यायाधिकरण कणकवली यांनी आदेश क्र कुळ वहिवाट/32ग /एस.आर -17/2025 दिनांक 09/10/2026 ने कुळ श्री दत्ताराम राजाराम राउत वेगेरे 15यांची 32ग विक्री केल्याने कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करण्यासाठी व मूळ मालक यांचे नाव इतर हक्कात रक्कम रु 115 मिळे पर्यंत बोजा ठेवला कागद पत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "गणेश रमेश पाटील"
}
