{
  "village_code": "273300030412500000",
  "village_name": "वागदे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4870,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:05:40Z",
  "surveys": [
    "143/अ/2",
    "144/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कणकवली\nगहाणखत लिहुन देणार : वैभव विजय नाईक रा. वागदे यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2670-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/अ/2, 144/2 क्षेत्र 0.2850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव विजय नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसिद्धेश सुभाष शेगडे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "गणेश रमेश पाटील"
}
