{
  "village_code": "273300030412500000",
  "village_name": "वागदे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:05:40Z",
  "surveys": [
    "21/अ/1/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nविषय - भूधारणा बदलणे.\nअधिकारी -तहसिलदार कणकवली\nआदेश क्र. 01/एएलटी/एस.आर.नं.89/2026 दिनांक -07/10/2026\nमौजे वागदे सर्व्हे.नं./हि.नं. 21/अ/1/10 या मिळकतीची भूधारणा बदलेने बाबत आदेश केले प्रमाणे भूधारणा वर्ग - 2 ची वर्ग -1 केली व इतर हक्कात पुढील प्रमाणे शेरा ठेवला. परिपत्रक क्रमाक जमीन -२०२५ /प्र.क्र.३३६ /जमीन -०१ (ई -१३७९२३४),दिनांक १६ जुलै २०२६ व शासन परिपत्रक क्रमांक -टिएनसी -४/२०१३/प्र.क्र.१९६ /ज -१ दिनांक -०७/०५/२०१४ मधील परिच्छेद -२ मधील अट क्रमाक -ख ग व घ मधील तरतुदीस अधिन राहून अर्जदार शेतजमीन विक्री करण्यास -मुक्त राहील.कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश रमेश पाटील"
}
