{
  "village_code": "273300030412570000",
  "village_name": "कसवण",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:39:47Z",
  "surveys": [
    "1431",
    "2179",
    "2191",
    "2192",
    "2194",
    "2198",
    "2202",
    "2205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे बोर्डवे येथील गट क्र. 1431, 2179, 2191, 2192, 2194, 2198, 2202, 2205 या मिळकतीमध्ये अविनाश कृष्णा सर्पे वगैरे 3 यांचे नावे दाखल असून सदरची मिळकत वडिलोपार्जित असलेने त्यामध्ये खालीलप्रमाणे सहहिस्सेदार आहेत.\n1. गौतम यशवंत सर्पे\n2. यशोधा यशवंत सर्पे\n3. विमल यशवंत सर्पे\n4. लाडूबाई यशवंत सर्पे\n5. सुशीला यशवंत सर्पे\nवरीलप्रमाणे नावे दाखल होणेसाठी श्री. गौतम यशवंत सर्पे यांनी सहहिस्सेदारासाठी अर्ज दिलेवरून, वारस रजिस्टर 6 क क्र. 120 प्रमाणे नाव दाखल होणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "शरयू गणेश शिवणकर"
}
