{
  "village_code": "273300030412660000",
  "village_name": "गांधीनगर",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 687,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:43:44Z",
  "surveys": [
    "15/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nदिनेश अमृत सावंत ,वर्षा दिनेश सावंत रा. गांधीनगर , वर्षा दिनेश सावंत यांच्या तर्फे कुलमुखत्यार म्हणून दिनेश अमृत सावंत हे असून त्यांनी (खाता क्रमांक1256) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/17, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0437 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0337 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसेजल संदेश राणे , (खाता क्रमांक :-1313)गट/सर्व्हे क्रमांक 15/17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0337 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2095 दिनांक 20/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 590000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पांडूरंग शंकर बचाटे"
}
