{
  "village_code": "273300030412770000",
  "village_name": "शिवडांव",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:29Z",
  "surveys": [
    "319/3अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/08/2026\nलिहुन देणार:-\nकृष्णा नाना सावंत रा. शिवडांव( खाता क्रमांक1765) यांचे सर्व्हे क्रमांक 319/3अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6865 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nआकाश बाळकृष्ण सावंत ,कुसुम प्रभाकर राणे ,जगन्नाथ गणपत सावंत ,तुषार बाळकृष्ण सावंत ,दिपाली दिनेश सावंत ,नरेंद्र लाडू सावंत ,पवन बाळकृष्ण सावंत ,बबिता बाळकृष्ण सावंत ,भारती आनंद भावे ,मनोरमा लाडू सावंत ,वैधही विजय साटम ,सावित्री श्रीपाद सावंत ,सुनिता अनंत रासम ,सुशिला सुर्यकांत राणे ,सृष्टी मयुरेश शिरोळकर रा. शिवडांव (खाता क्रमांक2517) सर्व्हे क्रमांक 319/3अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6865 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसतिश विजय नाईक , (खाता क्रमांक :-3478) सर्व्हे क्रमांक 319/3अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.6125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी\nसतिश विजय नाईक , (खाता क्रमांक :-3478) सर्व्हे क्रमांक 319/3अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.6125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24/2008 दिनांक 03/01/2008 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "योगेश कृष्णा कुडाळकर"
}
