{
  "village_code": "273300030412830000",
  "village_name": "नरडवे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8626,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:50:25Z",
  "surveys": [
    "58/15ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहून देणार :- सर्व्हे क्र./ गट क्र.- 58/15ब या मिळकतीमधील खातेदारांपैकी हेमंत रामचंद्र कदम व संजय रामचंद्र कदम रा. नरडवे यांनी खाते क्रमांक 1253 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0295 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी एकूण 0.0305 हे.आर.चौ.मी पैकी सामाईकात देत असलेले आपल्या प्रत्यक्ष वहिवाटीचे व अविभक्त हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी एकूण 0.0100 हे.आर.चौ.मी एवढे क्षेत्र नरडवे सुंदरवाडी येथील नवीन विंधन विहीर घेणे या कामासाठी.\nलिहुन घेणार :- सरपंच ग्रामपंचायत नरडवे (खाता क्रमांक :-574) यांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1629 दिनांक 04/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अजय सारंगधर मांडेकर"
}
