{
  "village_code": "273300030412830000",
  "village_name": "नरडवे",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:50:25Z",
  "surveys": [
    "100/26",
    "100/31",
    "100/4",
    "102/10",
    "102/18",
    "102/25",
    "102/37",
    "102/4",
    "102/48",
    "102/8",
    "103/14",
    "103/16",
    "103/3",
    "103/6",
    "103/9",
    "104/11",
    "104/13",
    "46/13",
    "46/18",
    "51/1",
    "55/1",
    "55/10",
    "55/5",
    "55/9",
    "58/20",
    "60/10",
    "60/16",
    "60/23",
    "60/36",
    "60/38",
    "60/4",
    "60/6",
    "66/11",
    "96/18",
    "97/13",
    "97/22ब/26",
    "97/5",
    "97/8",
    "99/1",
    "99/11",
    "99/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2025\nबाजूस दाखल केलेली मिळकत खाते क्र ५१८ ही श्यामसुंदर यशवंत सावंत व खाते क्र १६५९ श्यामसुंदर यशवंत सावंत व २३ यांच्या नावे दाखल असून सदर मिळकती मध्ये आपले वडील व चुलते यांचे नाव दाखल करणेसाठी संतोष जयसिंग सावंत यांनी तहसील कार्यालय कणकवली येथे अर्ज दाखल केले वरून तसेच शासन निर्णय क्र. सा. 1498/प्र. क्र.184/ल-6 दि. 19/03/1998,जमाबंदी आयुक्त यांजकडील परिपत्रक क्र. रा.भु.अ.का.4/रा.स./90/2018 दि.07/01/2019, जमाबंदी आयुक्त यांजकडील परिपत्रक क्र. ई-फेरफार/क्र./रा.स./कावि/22/2017 दि.02/11/2017, तहसिलदार यांचेकडील पत्र जावक क्र.- अधि.अभि./आ. क्र.8043/06/2026 दिनांक 11/06/2026 व जुना फेरफार क्र. 1126 व वारस रजिस्टर क्र. 83 व , म. ज. म. अधि. 1966 चे नियमानुसार, गाव मौजे नरडवे येथील खाते क्रं. 518 व 1659 मध्ये मधुकर शिवराम सावंत व जयसिंग शिवराम सावंत यांची नावे सामाईकात गाव अभिलेखात दाखल केली.",
  "talathi": "अजय सारंगधर मांडेकर"
}
