{
  "village_code": "273300034330100000",
  "village_name": "कणकवली",
  "taluka_name": "कणकवली",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 12327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:35:45Z",
  "surveys": [
    "11अ/36",
    "11अ/40",
    "11अ/43",
    "11अ/46",
    "11अ/49",
    "17अ/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया कणकवली\nलिहुन घेणार : विनायक भानुकांत हरकुळकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 17अ/32,11अ/46,11अ/49,11अ/43,11अ/40,11अ/36 वर फेरफार क्रमांक 10716 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-कणकवली यांचा रक्कम रु.3471000/- (अक्षरी रु.चौतीस लाख एकात्तर हजार मात्र) चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र दिनांक-21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नयन नामदेव चौगले"
}
