{
  "village_code": "273300040412890000",
  "village_name": "पारवाडी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:37:24Z",
  "surveys": [
    "32/15",
    "32/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री.संजय भिवसेन वायंगणकर.यांनी अर्ज दिला की, बाजूस वर्णन केलेल्या मिळकती साधे कुळ म्हणून काशिबाई भिवसेन वायंगणकर. व भोगवटादार सदरी श्रीदेव रामेश्वर आचरे व इतर यांच्या नावे दाखल असून या मिळकतीच्या इतर अधिकारात साधे कुळ म्हणून.कै. काशिबाई भिवसेन वायंगणकर. यांचे गाव दफ्तरी काही ७/१२ ला साधे कुळ म्हणून मिळकतीवर दाखल आहे. अर्जदार यांचे आई असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.कै. काशिबाई भिवसेन वायंगणकर.हे दिनांक;१२/०४/२०२१.रोजी मयत आहेत.तसेच त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\n१) श्री. संजय भिवसेन वायंगणकर नाते;मुलगा वय;६३\n२) श्रीम.रागिनी राजेश मांजरेकर नाते:मुलगी वय:५८\nमयतास अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,सरपंच व पोलीस पाटील आचरे यांचे कडील दाखले दिलेववरून इतर अधिकारात वारसांची नावे दाखल केली.",
  "talathi": "संजय रोहिदास गणगे"
}
