{
  "village_code": "273300040412940000",
  "village_name": "आचरे",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:22:12Z",
  "surveys": [
    "1/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार श्रीमती. विनती विनय दळवी.यांनी अर्ज दिला की, बाजूस वर्णन केलेल्या मिळकती साधे कुळ म्हणून,गणपत सदाशिव हिर्लेकर. व भोगवटादार सदरी श्रीदेव रामेश्वर आचरे व इतर यांच्या नावे दाखल असून या मिळकतीच्या इतर अधिकारात साधे कुळ म्हणून.कै.गणपत सदाशिव हिर्लेकर. यांचे गाव दफ्तरी काही ७/१२ ला साधे कुळ म्हणून मिळकतीवर दाखल आहे. अर्जदार यांचे वडील असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.कै.गणपत सदाशिव हिर्लेकर.हे दिनांक;०३/०७/१९९९ रोजी मयत आहेत.तसेच त्यांची पत्नी कै.सुनंदा गणपत हिर्लेकर. ह्या देखील दिनांक.१२/०३/२०२५ रोजी मयत झाली आहेत.त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\n१) श्रीम.विनती विनय दळवी. नाते:मुलगी वय:५८\n२) श्रीम.श्रद्धा राजेंद्र नारकर. नाते:मुलगी वय:५६\nमयतास अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र ,मृत्यू दाखला,सरपंच व पोलीस पाटील आचरे यांचे कडील दाखले दिलेववरून इतर अधिकारात वारसांची नावे दाखल केली.",
  "talathi": "संजय रोहिदास गणगे"
}
