{
  "village_code": "273300040412990000",
  "village_name": "भटवाडी (चिंदर)",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:40:21Z",
  "surveys": [
    "690/2/क",
    "741"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसहहिस्सेदार - दत्तात्रय बाळकृष्ण घुमडे यांनी अर्ज दिला की बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार यांची आजी-गंगाबाई भिसाजी घुमडे हे मयत झालेनंतर त्यांचे आजीचा वारस तपास गाव मौजे चिंदर येथील फेरफार क्रमांक ९५३६ व वा.र.न. ५९९ ने होऊन लवू भिसाजी घुमडे ए.कुं.पु म्हणून दाखल झाले होते.म्हणून दत्तात्रय बाळकृष्ण घुमडे यांनी खालीलप्रमाणे सहहिस्सेदार म्हणून दाखल व्हावी म्हणून अर्ज दिला आहे.\nअ.न.१)दत्तात्रय बाळकृष्ण घुमडे २) अनिल बाळकृष्ण घुमडे ३)सुनंदा पांडुरंग आचरेकर ४)निर्मला शिवराम गवंडी\nवरील नावे गाव मौजे,चिंदर येथील फेरफार क्रमांक-९५३६ व वा.र.न-५९९ प्रमाणे ७/१२ सदरी सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी अर्जदार दत्तात्रय बाळकृष्ण घुमडे यांनी अर्जासोबत गाव मौजे मौजे चिंदर येथील फेरफार क्रमांक ९५३६ व वा.र.न. -५९९ व योजनापत्रक खाते क्र-२४७, सोबत जोडले आहेत प्रतिज्ञापत्र, अर्ज च्या छायांकित प्रती बघून नोंद केली",
  "talathi": "आकाश देविदास कऱ्हाळे"
}
