{
  "village_code": "273300040412990000",
  "village_name": "भटवाडी (चिंदर)",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:40:21Z",
  "surveys": [
    "691/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट अपिल क्र. 16/2025\nआदेश दिनांक : 20/08/2025\nआपिलार्थी उर्मिला उत्तम शेडगे यांनी केलेले अपिल क्र.16/2025 मंजूर करण्यात आले असून अपर तहसिलदार आणि शेतजमीन न्यायाधिकरण, मालवण यांनी गांव मौजे भटवाडी, ता. मालवण येथील केस नं. एलएसपी/चिंदर/भटवाडी एसआर ८६६ मध्ये दिनांक-२३/०३/२०१० रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात आलेला आहे कुळवहिवाट /३२ग/आय.एन.क्यु.एस.आर./४४३०एल.एस.पी/चिंदर/मटवाडी/ एस.आर ८६६ चे कामी मे अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधीकरण यांनी केवळ श्री मोहन सखाराम गोलतकर व जगन्नाथ दत्तात्रय लाड यांचे जबाबावरुन मुळ अर्जदार अंकुश विष्णु घुमडे यांना वाद मिळकतीची विक्री करण्याचा केलेला आदेश हा चुकीचा व बेकायदेशीर असल्याने रद्द करण्यात आला तसेच कनिष्ठ न्यायालयाने कुळवहिवाट दावा क्र.56/2005 दिनांक-29/04/2025 अन्वये अंकुश विष्णू घुमडे या व्यक्तिस कुळ म्हणून घोषित केलेले आहे. सदर आदेशाविरूध्द प्रस्तुत अलार्थीने उपविभागीय अधिकारी, कणकवली यांजकडे कुळवहिवाट अपील क्र. ०८/२०१० हे अपील दाखल केले आहे. सदर दाव्याचे कामी कनिष्ठ न्यायालयाचा कुळवहिवाट दावा क्र.५६/२००५ मधील आदेश रद्द करण्यात आलेला आहे गांव मौजे भटवाडी ता. मालवण येथील गट.नं.६९१ क्षेत्र ५-६७-० ख.०.२१.० पैकी ४.८३.० ख.०.१२.० ही प्रस्तुत प्रकरणी विवादीत मिळकत असून, सदर मिळकतीचे कुळकायदा कलम-३२म अंतर्गत विवादीत आदेशान्वये कनिष्ठ न्यायालयाने अंकुश विष्णू धुमडे यांस विक्री प्रमाणपत्र दिलेले रद्द करण्यात आलेले असून उपविभागीय अधिकारी (महसूल)कुडाळ यांच्या आदेशानुसार गट.नं.६९१ क्षेत्र ५-६७-० ख.०.२१.० पैकी ४.८३.० ख.०.१२.०( हे.आर.चौ.)सदर क्षेत्र मूळ कब्जेदार जगन्नाथ दत्तात्रय लाड यांचे नाव दाखल केले तसेच वरील आदेश व उपविभागीय अधिकारी कुडाळ यांचेकडील अपील क्र.१६/२०२५ बघून भूधारणा भोगवटादार- १ केली.",
  "talathi": "आकाश देविदास कऱ्हाळे"
}
