{
  "village_code": "273300040413030000",
  "village_name": "सडेवाडी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:49:04Z",
  "surveys": [
    "483",
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमहादेव सखाराम जाधव यांनी अर्ज दिला की बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सखाराम नारायण जाधव हे मयत झालेनंतर त्यांचा वारस तपास होऊन गाव मौजे चिंदर येथील फेरफार क्रमांक-8977 व वा.र.न.514 ने वारस तपास होऊन ए.कुं.पु.. म्हणून श्रीधर सखाराम जाधव हे दाखल झाले होते. मौजे चिंदर येथील फेरफार क्रमांक-8977 व वा.र.न. 514 प्रमाणे खालीलप्रमाणे सहहिस्सेदार म्हणून दाखल व्हावी म्हणून महादेव सखाराम जाधव यांनी अर्ज दिला आहे १)महादेव सखाराम जाधव २)तारामती वासुदेव परब ३) सुलोचना राजाराम परब ४)जयश्री सीताराम लाड ५)मालिनी मोहन शिर्के ६) सुनंदा दिपक गावडे ७) सावित्री सखाराम जाधव\nवरील नावे गाव मौजे चिंदर येथील फेरफार क्रमांक-8977 व वा.र.न.514 प्रमाणे ७/१२ सदरी सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी अर्जदार महादेव सखाराम जाधव यांनी अर्जासोबत गाव मौजे मौजे चिंदर येथील फेरफार क्रमांक-8977 व वा.र.न.514 अर्ज,योजनापत्रक,फेरफार च्या छायांकित प्रती दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "आकाश देविदास कऱ्हाळे"
}
