{
  "village_code": "273300040413050000",
  "village_name": "वायंगणी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 7326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:46:43Z",
  "surveys": [
    "172/18/5",
    "85/7/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन घेणार : वायंगणी वि.का.सह.सेवा.सो.लि;वायंगणी,\nलिहुन देणार : यशवंत रामचंद्र सावंत रा. वायंगणी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 172/18/5, 85/7/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत रामचंद्र सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश गायकवाड"
}
