{
  "village_code": "273300040413070000",
  "village_name": "हडी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 9456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:19Z",
  "surveys": [
    "169/2/1अ",
    "169/2/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीत श्री.रघुनाथ भास्कर राणे यांच्या नावे युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादीत शाखा मालवण यांचा रक्कम रुपये 3500000/- (पस्तीस लाख रुपये) रुपयाचा बोजा दाखल करण्यात आलेला होता. युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादीत शाखा मालवण यांचेकडील पत्र क्रमांक- युकोसपम/मालवण/10/2026-2027 दिनांक-12/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात असलेला रक्कम रुपये 3500000/- (पस्तीस लाख रुपये) रुपयाचा बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश दिनकर वरुडे"
}
