{
  "village_code": "273300040413100000",
  "village_name": "गावकरवाडा",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:59:18Z",
  "surveys": [
    "40/5अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीत श्री.दामाजी रावजी गावकर यांच्या नावे रक्कम रुपये 80000/- (ऐंशी हजार रुपये) रुपयाचा बोजा दाखल करण्यात आलेला होता. श्री कालिकादेवी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या शाखा हडी यांचेकडील पत्र क्रमांक-06/2026 दिनांक-27/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात असलेला रक्कम रुपये 80000/- (ऐंशी हजार रुपये) रुपयाचा बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश दिनकर वरुडे"
}
