{
  "village_code": "273300040413100000",
  "village_name": "गावकरवाडा",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:50:35Z",
  "surveys": [
    "44/1/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीत श्री.गणेश नंदकुमार तोंडवळकर यांच्या नावे रक्कम रुपये 100000/- (एक लाख रुपये) रुपयाचा बोजा दाखल करण्यात आलेला होता. श्री कालिकादेवी विविध कार्य.सहकारी संस्था मर्या. हडी यांचेकडील पत्र क्रमांक- 14/2026 दिनांक-04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात असलेला रक्कम रुपये 100000/- (एक लाख रुपये) रुपयाचा बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश दिनकर वरुडे"
}
