{
  "village_code": "273300040413110000",
  "village_name": "कांदळगाव",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 9751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:37Z",
  "surveys": [
    "44/2/14",
    "44/2/6",
    "83/8/14",
    "83/8/23",
    "84/19/18",
    "84/19/32",
    "84/19/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन घेणार : चिन्मय सहकारी पतपेढी मर्यादित भांडूप (प) मुंबई लिहून देणार : कर्जदार श्री.संतोष मनोहर मुळये\n.सर्व्हे क्रमांक 44/2/6,44/02/14,83/8/14,83/8/23,84/19/8,84/19/18,84/19/32 वर विशेष वसुली व विक्री अधिकारी (SRO) चिन्मय सहकारी पतपेढी मर्यादित भांडूप (प) मुंबई यांचेकडील जा.क्र.वि.व.वि.अ/चि.स.प.म./2026-27/212 दिनांक 07/10/2026 पत्र व आदेश आलेवरून श्री.संतोष मनोहर मुळये यांचे वडील श्री मनोहर बापू परब मुळये यांचे मिळकतीवर रक्कम रुपये 2,84,816/-(अक्षरी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सोळा मात्र) कर्जाची परत फेड न केल्याने बोजा नोंद करणेसाठी वरील प्रमाणे पत्र व आदेश आलेवरून 7/12 च्या इतर हक्कात वरील रक्कमेचा बोजा दाखल केला. चिन्मय सहकारी पतपेढी मर्यादित भांडूप (प) मुंबई चे पत्र व वसुली अधिकारी यांजकडील आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "बाळासो शामराव शिंदे"
}
