{
  "village_code": "273300040413110000",
  "village_name": "कांदळगाव",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 9753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:37Z",
  "surveys": [
    "105/2/4",
    "106/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : अश्विनी अशोक आचरेकर लिहून घेणार : कांदळगांव वि.का.सह.सेवा सोसायटी लि.कांदळगांव रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत श्रीम.अश्विनी अशोक आचरेकर वगैरे यांची असून त्यांनी कांदळगांव वि.का.सह.सेवा सोसायटी लि.कांदळगांव यांचे कडून रक्कम रु.5,00,000/-(अक्षरी रक्कम रुपये पाच लाख मात्र) एवढे कर्ज घेतले घेतले असून इतर अधिकारामध्ये बोजा नोंद करणेसाठी श्रीम.अश्विनी अशोक आचरेकर यांनी अर्ज व सोसायटीकडील जा.क्र.62/2026 दिनांक -21/10/2026 चे पत्र व इकरार दिलेवरून इतर हक्कात बोजा ठेवणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "बाळासो शामराव शिंदे"
}
