{
  "village_code": "273300040413110000",
  "village_name": "कांदळगाव",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 9755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:37Z",
  "surveys": [
    "109/10",
    "109/5",
    "112/1",
    "112/2",
    "112/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026\nरकाना 3 मध्ये दाखल केलेली जमीन श्री.प्रभाकर नारायण सुर्वे वगैरे ६ यांची असून सदरची मिळकत कुळकायद्याने मिळालेली असून शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी-०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ११ फेब्रु.२०१४ व दिनांक ०७ मे २०१४ व दिनांक १६ जुलै २०१४ चे परिपत्रकाप्रमाणे तसेच शासन परिपत्रक १६ जुलै २०२६ नुसार नजराणा रक्कम शासन जमा करणे आवश्यक नसल्याची तरतूद असलेने तसेच मा.तहसीलदार मालवण यांचेकडील क्र.टेनन्सी/एसआर-५६/२०२६ दिनांक २१/०९/२०२६ आलेवरून वर्ग २ च्या ऐवजी वर्ग १ करणेसाठी नोंद केली अर्ज आदेश,फायलीस दाखल असे.",
  "talathi": "बाळासो शामराव शिंदे"
}
