{
  "village_code": "273300040413150000",
  "village_name": "न्हिवे",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3103,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:35:44Z",
  "surveys": [
    "109ब1/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक, अभ्युदय को-ऑप. बँक लिमीटेड शाखा कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग\nगहाणखत लिहुन देणार : परेश राजाराम वाघ रा. न्हिवे यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 1388-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109ब1/9 क्षेत्र 3.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परेश राजाराम वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nतर्फे प्रज्ञा प्रसाद राणे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुप्रिया मोरेश्‍वर शिवलकर"
}
